Ladki Bahin Yojana KYC : आता सहज पूर्ण करा प्रक्रिया, हप्ता थांबू नये म्हणून करा ई-केवायसी वेळेत

Ladki Bahin Yojana KYC

ladki bahin yojana kyc process : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत असलेल्या महिलांसाठी सरकारने आता Ladki Bahin Yojana KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया केवळ काही मिनिटांत पूर्ण करता येते आणि ती वेळेत न केल्यास मासिक हप्ता खात्यात जमा होणार नाही.