Girija Prabhu ललित प्रभाकरसोबत “ओल्या सांजवेळी”वर थिरकली गिरिजा प्रभू, रोमँटिक डान्सने जिंकली चाहत्यांची मनं

Girija Prabhu Lalit Prabhakar romantic dance video

Girija Prabhu Lalit Prabhakar romantic dance video : अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांचा “ओल्या सांजवेळी” गाण्यावरचा रोमँटिक डान्स सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’मधील या गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.