आमचं अफेअर आणि लग्नाच्या अफवा हास्यास्पद होत्या!” रेश्मा शिंदेची स्पष्ट प्रतिक्रिया

reshma shinde akshar kothari rumor reaction

reshma shinde akshar kothari rumor reaction : रेश्मा शिंदेने तिच्या आणि अक्षर कोठारीच्या नात्यावर पसरलेल्या अफवांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने या अफवांना “अत्यंत विचित्र” म्हटलं असून, आपल्या खासगी आयुष्यावर अशा गोष्टींचा परिणाम होऊ नये, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.