पती पत्नी और पंगा ची धमाकेदार ग्रँड फिनाले; या कलाकार जोडप्याने पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

pati patni aur panga winner couple 2025 important update

pati patni aur panga winner couple 2025 important update : ‘पती पत्नी और पंगा’च्या पहिल्या सीझनला अखेर विजेते जोडपे मिळाले असून रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी आपल्या दमदार परफॉर्मन्सने ट्रॉफीवर नाव कोरले. त्यांच्या पाठोपाठ गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.