रुची जाईल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर: ‘काजळमाया’मध्ये साकारणार दमदार चेटकीणी पर्णिकाची भूमिका
ruchi jail kajalmaya malika telivision entry : ‘स्टार प्रवाह’च्या नवीन मालिकेत रुची जाईल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करत असून ती पर्णिका चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका खूप आव्हानात्मक असून रुचीच्या दमदार प्रदर्शनामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरणार आहे.