आई-वडिलांशिवाय लाडक्या मुलाची पहिली फ्लाईट; जेनेलिया देशमुख भावुक
First flight Riaan Genelia Deshmukh emotional moment : अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिच्या मोठ्या मुलाने पहिल्यांदाच आई-वडिलांशिवाय विमान प्रवास केला. मुंबई विमानतळावरून निघताना भावुक क्षण अनुभवताना जिनिलियाने खास संदेश शेअर केला