लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव आणि अनुष्काच्या लग्नात मराठी कलाकारांची मोठी गर्दी!
lakshmi niwas meghan jadhav anushka celebs wedding : ‘लक्ष्मी निवास’मधील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नसोहळ्याने मराठी कलाविश्व एकत्र आणलं. अनेक मालिकांच्या टीम्सनी हजेरी लावून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.