एक पाय ऑपरेशन, दुसरा तुटला… तरी हसत हसत स्टेजवर उभा राहिलो!” – प्रसाद खांडेकरने सांगितला’ संघर्ष!
prasad khandekar accident theater incident : प्रसाद खांडेकरने पहिल्यांदाच सांगितली अपघाताची कथा. नाटकादरम्यान दोन्ही पायांवर ऑपरेशन, तरीही हार न मानता अभिनय सुरू ठेवला. वाचा प्रेरणादायी संघर्षकथा.