Abhishek Kumar देवाच्या आशीर्वादाने पूर्ण झालं स्वप्न; अभिषेक कुमार ने मायानगरीत खरेदी केलं आलिशान घर!

abhishek kumar new home entry

abhishek kumar new home entry : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता Abhishek Kumar ने शेवटी आपलं स्वप्न साकार केलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्याने मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेत गृहप्रवेशाचं औचित्य साधलं. त्याच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अर्चना पूरण सिंह: एका रुपयापासून २३५ कोटींच्या मालकीपर्यंतचा संघर्ष

archana puran singh struggle to success

archana puran singh struggle to success : अर्चना पूरण सिंह यांनी सांगितलेल्या त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षकाळाची कथा प्रेरणादायी आहे. खिशात फक्त ११ रुपये घेऊन मुंबईत पदार्पण करणारी ही अभिनेत्री आज २३५ कोटी रुपयांची मालकीण आहे.