मंचावर मिलिंद शिंदे यांचा रोमँटिक अंदाज; पत्नीला दिलं गुलाबाचं फुल, प्रेक्षक झाले भावूक
Milind Shinde Romantic Propose Puraskar Sohala : पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेता मिलिंद शिंदे यांनी आपल्या पत्नीला थेट प्रपोज करत सर्व प्रेक्षकांना रोमँटिक सरप्राईज दिलं. ‘देवमाणूस’ मालिकेत गंभीर भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचा हा हळवा अंदाज पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत.