गोविंदाच्या गाण्यावर माधवी निमकरचा झकास ठुमका; नेटकरी म्हणाले, “हे तर भन्नाटच!”
madhavi nimkar zakas thumka govinda song : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिने गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट गाण्यावर थिरकलेला डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या हटके परफॉर्मन्सवर नेटकरींनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.