“तेव्हा ते मुख्यमंत्री होते…” महेश मांजरेकरांनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या भेटीचा खास किस्सा

mahesh manjrekar uddhav thackeray meeting story

mahesh manjrekar uddhav thackeray meeting story : अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या भेटीचा संस्मरणीय किस्सा शेअर केला आहे. वर्षा बंगल्यावरील ती भेट दोन तासांपर्यंत रंगली होती.