सायली संजीव महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात; खरेदी केली खास कोल्हापुरी चप्पल
sayali sanjeev kolhapur mahalaxmi darshan : अभिनेत्री सायली संजीव अलीकडेच कोल्हापूरला जाऊन श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर तिने पारंपरिक कोल्हापुरी चप्पल खरेदी करून चाहत्यांची मने जिंकली.