बाय बाय मुंबई” म्हणत प्राजक्ता माळी झाली रवाना; चाहत्यांना पडला प्रश्न – कुठे चालली प्राजक्ता?

prajakta mali nagpur journey news

prajakta mali nagpur journey news : प्राजक्ता माळीने नुकताच शेअर केलेला इंस्टाग्राम स्टोरी फोटो पाहून तिचे चाहते थोडेसे चिंतेत पडले. अभिनेत्रीने मुंबईला बाय बाय करत “मी लवकरच परत येईन” असे लिहिल्यानंतर चर्चेला उधाण आलं. पण काही तासांतच तिच्या नव्या पोस्टने या गूढाचा शेवट झाला.