हा पुढचा प्रश्नच नाही!” लग्नाबद्दल विचारताच तेजश्री प्रधानची मजेशीर प्रतिक्रिया; डेस्टिनेशन वेडिंगवरही व्यक्त केलं मत
tejashri pradhan reaction on marriage destination wedding goa : सध्या मालिकेत लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वतःच्या लग्नाविषयी काय विचार करते? एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर ऐकून चाहते हसलेच. “अजून तसं काही प्लॅन केलं नाही,” असं म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.