१५ वर्षांचं स्वप्न अखेर साकार! अभिनेत्री मीरा जोशी हिनं मुंबईत घेतलं स्वतःचं घर
meera joshi mumbait navin ghar : मराठी अभिनेत्री Meera Joshi हिनं अखेर मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं आहे. गेली १५ वर्षं उराशी बाळगलेलं स्वप्न दसऱ्याच्या मुहुर्तावर साकार झालं असून, या प्रवासातील संघर्ष आणि भावनिक आठवणी तिनं चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.