गोव्याच्या किनारी भावना-सिद्धूच्या प्रेमाचा ‘तो क्षण’; लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी

Lakshmi Niwas bhavna siddhu first diwali goa special

Lakshmi Niwas bhavna siddhu first diwali goa special : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गोव्याच्या प्रवासादरम्यान भावना-सिद्धूच्या नात्याला नवीन वळण; लग्नानंतर दोघांची पहिली दिवाळी विशेष उत्साहात साजरी होणार.