भारती सिंगची गुडन्यूज व्हायरल! सिद्धार्थ जाधवची पोस्ट झाली चर्चेचा विषय

bharati sing pragnancy siddharth jadhav post

bharati sing pragnancy siddharth jadhav post : कॉमेडीच्या दुनियेत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. ही गुडन्यूज समजताच अभिनेता सिद्धार्थ जाधवसह अनेक सेलिब्रिटींनी भारती आणि हर्ष लिंबाचियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार; पती हर्ष लिंबाचियासोबत शेअर केली आनंदाची बातमी

bharti singh dusarya veles garodar bharti singh news

bharti singh-dusarya veles garodar bharti singh news : कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा मातृत्व अनुभवणार आहे. इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर करत तिने दुसऱ्या गर्भधारणेची आनंदवार्ता दिली असून, चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.