असा शाहरुख मीही पाहिला नाही!’ – भाऊ कदम यांच्या एका भूमिकेवर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रिया
Bhau Kadam Chala Hawa Yeu Dya story and meeting with Shah Rukh Khan : लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ शोमुळे आपलं आयुष्य कसं बदललं, तसेच शाहरुख खानसोबतच्या भेटीत काय घडलं हे उघड केलं आहे. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाचा आणि निलेश साबळेच्या पाठिंब्याचा मनमोकळा खुलासा केला.