क्रिकेटपटूसोबत नाव जोडलं जातयं? अभिनेत्री रिधिमा पंडितचा संताप म्हणाली – “त्याला कधी भेटलेसुद्धा नाही!”
ridhima pandit slams dating rumors : टीव्ही अभिनेत्री Ridhima Pandit हिचं नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडल्याच्या बातम्या काही काळ चर्चेत होत्या. परंतु या अफवांवर अखेर अभिनेत्रीने जोरदार प्रतिक्रिया दिली असून, तिने त्या सर्व चर्चा निराधार ठरवत स्पष्ट केलं आहे की ती शुभमन गिलला ओळखतही नाही.