Bigg Boss 19 मध्ये फक्त ड्रामा नाही, शिक्षणातही भारी! कुनिका सदानंद पासून प्रणित मोरेपर्यंत जाणून घ्या कोण किती शिकलेलं
bigg boss 19 contestants education hindi : Bigg Boss 19 मध्ये अभिनय, संगीत आणि सोशल मीडियाच्या जगतातील चेहरे एकत्र आले आहेत. पण या घरात कोण सर्वाधिक शिकलेलं आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर उत्तर आहे – अभिनेत्री कुनिका सदानंद. जाणून घ्या प्रत्येक सदस्याच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल…