‘Bigg Boss 19’ house मध्ये सापाची एंट्री, मृदुल तिवारीनं दाखवलं धाडस; प्रेक्षक थक्क!
bigg boss 19 house sap prasang mrudul tiwari : ‘Bigg Boss 19’ house सतत चर्चेत असतं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं नवनवीन काहीतरी या घरात घडतंच. टास्क, स्पर्धकांमधील भांडणं, मैत्री आणि वैयक्तिक आयुष्याच्या चर्चांमुळे या सीझननं आधीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पण आता या घरात घडलेली एक अनोखी घटना चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉसच्या … Read more