श्रुती मराठेच्या ‘राधा ही बावरी’ मालिकेतील ट्रोलिंगचा अनुभव

shruti marathe radha hi bavri trolling anubhav

shruti marathe radha hi bavri trolling anubhav : अभिनेत्री श्रुती मराठेने ‘राधा ही बावरी’ मालिकेदरम्यान मिळालेल्या अप्रत्याशित ट्रोलिंगचा अनुभव सांगितला. तमिळ चित्रपटातील बिकिनी सीनमुळे लोकांनी तिला ‘राधा ही ब्रावरी’ म्हणत ट्रोल केले होते.