‘प्रेमाची गोष्ट २’: रिधिमा पंडितचा मराठी चित्रपटसृष्टीत पहिला रोमॅंटिक सिनेमा
ridhima pandit marathi priyamachi goshta 2 : हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिधिमा पंडित आता ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटातून मराठी सिनेप्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ललित प्रभाकरसोबत तिच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.