अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेकडून चाहत्यांसाठी सरप्राईज? व्लॉगमधून दिली गुडन्यूज– “थोड्याच दिवसांत…
amruta deshmukh prasad jawade new good news : अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी त्यांच्या दिवाळी व्लॉगमधून चाहत्यांना एक खास सरप्राईज देण्याचा इशारा दिला आहे. “थोड्याच दिवसांत एक बातमी सांगणार आहोत,” असं अमृताने व्लॉगमध्ये म्हटलं असून त्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत.