“कुरळे ब्रदर्स परत सज्ज, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला”
“साडे माडे तीन” नंतर कुरळे ब्रदर्स पुन्हा धमाल घेऊन येत आहेत. दिग्दर्शक अंकुश चौधरी यांचा “पुन्हा एकदा साडे माडे तीन” हा कौटुंबिक विनोदी चित्रपट १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.