गोव्यात रंगणार ‘वीण दोघांतली ही तुटेना’चे डेस्टिनेशन वेडिंग; हळदीत होणार गोंधळ, सुश्मितामुळे समर-स्वानंदी अडचणीत?

veen doghatli hi tutena goa wedding haldi twist promo

veen doghatli hi tutena goa wedding haldi twist promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर-स्वानंदी आणि रोहन-अधिरा यांचा राजेशाही गोवा वेडिंग ट्रॅक सुरू होताच नवा ट्विस्ट! हळदीत सुश्मिता नशेत येऊन गोंधळ घालणार, तर चाहत्यांनी पिंट्या दादाची खास स्टाईल पुन्हा पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या.