अभिनेत्री निक्की तांबोळी हिने प्रियकर  अरबाज पटेलसाठी सोशल मीडियावर लिहिलेली  पोस्ट चर्चेत..”Among 8 billion, you are..

nikki tamboli post for arbaaz patel

nikki tamboli post for arbaaz patel : अभिनेत्री nikki tamboli हिने आपल्या प्रियकर अरबाज पटेलसाठी सोशल मीडियावर लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचं वातावरण आहे. बिग बॉस मराठी ५ पासून सुरू झालेलं त्यांचं नातं आज आणखी मजबूत झाल्याचं या पोस्टवरून दिसतं.