५० वर्षांचा विश्वास! अशोक सराफ यांच्या बोटातील ‘ती’ अंगठी आजही आहे खास

ashok saraf angatichya kahani

ashok saraf angatichya kahani : मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते Ashok Saraf यांचा एक वेगळाच किस्सा चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी आपल्या बोटातून एक अंगठी कधीच काढली नाही. या अंगठीशी जोडलेली आठवण आणि त्यामागचा प्रवास ऐकताना खरोखरच आश्चर्यचकित व्हायला होतं.