नक्षत्रा मेढेकरचा टीव्हीवर कमबॅक! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये सुकन्या पाटीलच्या भूमिकेत झळकणार

nakshatra medhekar comeback lakshmichya paulani sukanya patil

nakshatra medhekar comeback lakshmichya paulani sukanya patil : नक्षत्रा मेढेकर चार वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक! स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मध्ये सुकन्या पाटीलच्या भूमिकेत, प्रोमो वायरल.