“मराठी कलाकारांसाठी संघर्ष वाढतोय; काम आणि संधी कमी झाल्याचं धनंजय पोवारचं स्पष्ट मत”
marathi chitrapatsrushti dhananjay powar bolala : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवारने मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीवर मन मोकळं करत पोस्ट शेअर केली आहे. “काम कमी, संधी कमी आणि जे आहे त्यात दम नाही,” असं म्हणत त्याने कलाकारांच्या संघर्षाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.