बिग बॉस १९ मधील नवीन वाइल्ड कार्ड मालती चहरची बालपणापासूनचे संघर्ष आणि धाडस
bigg boss 19 malti chahar balpana sangharsh dhadas : बिग बॉस १९ मधील वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहरने बालपणातील अनुभव शेअर करत, वडिलांच्या अपेक्षांबाबत आणि आपल्या करिअरबाबत खुलासा केला. क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीने सांगितले की, बालपणापासूनच तिला मुलींसारखी मोकळेपणाने वागता येत नव्हते.