‘दुभाजकाला गाडी धडकली अन्…’; प्रियदर्शिनी इंदलकरचा भीषण अपघात — मृत्यूच्या दारातून परतली अभिनेत्री

priyadarshini indalkar bhishan apghat abhinetri cha anubhav

priyadarshini indalkar bhishan apghat abhinetri cha anubhav : लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिचा काही वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. १५० किमी वेगाने जाणारी गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर काही क्षणांतच तिचं आयुष्य बदललं. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या घटनेबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भावनिक आठवणी सांगितल्या आहेत.