‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या वेळेबाबत चर्चांना उधाण; झी मराठीच्या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम
tula japnar aahe maliketil vel badal : झी मराठीच्या एका नव्या पोस्टमध्ये ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची वेळ ६:३० वाजता दाखवण्यात आली आहे. सध्या ही मालिका रात्री १०:३० ला दाखवली जाते. या बदलामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे.