अंकुश-तेजश्रीच्या ‘ती सध्या काय करते’चा सीक्वेल लवकरच? Satish Rajwade यांची मोठी घोषणा
ti sadhya kay karte sequel satish rajwade : ‘ती सध्या काय करते’ या अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानच्या हिट सिनेमाचा सीक्वेल येणार का? दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या चर्चेला दिलेली प्रतिक्रिया जाणून घ्या.