मराठमोळ्या मंजिरी ओकची केदारनाथला भेट; भाऊबीजेच्या दिवशी मंदिराचे दरवाजे होणार बंद
prasad oak wife manjiri oak kedarnath trip : प्रसिद्ध अभिनेता Prasad Oak यांची पत्नी मंजिरी ओक यांनी नुकतीच केदारनाथला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर बंद होण्यापूर्वी केलेली ही यात्रा तिच्यासाठी विशेष ठरली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथचे दरवाजे बंद होणार आहेत.