गौरी नलावडेने सांगितलं – “असा असावा माझा नवरा!” अभिनेत्रीने उघड केल्या मनातील जोडीदाराविषयीच्या खास अपेक्षा
gauri nalawade jodidar apeksha mulakhat : लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी नलावडे हिने अलीकडच्या मुलाखतीत आपल्या भावी जोडीदाराविषयी मन मोकळं केलं आहे. ‘तो प्रामाणिक आणि कर्तृत्ववान असावा’, अशा अपेक्षा तिने व्यक्त करताच चाहत्यांचं लक्ष तिच्याकडे पुन्हा वेधलं आहे.