प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर १० वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांच्या आनंदाला भरारी
prajakta mali lalit prabhakar ekatra dance 10 varsanantar : ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांना १० वर्षांनी एकत्र पाहून नेटकरी खुश; दोघांचा डान्स आणि केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत.