घटस्फोटाच्या चर्चा सुरू; तरीही एकाच कार्यक्रमात दिसले योगिता चव्हाण सौरभ चौघुले, चाहते म्हणाले—काय चाललंय नेमकं?
yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz : टीव्ही जगतातील चर्चेत असलेली जोडी योगिता चव्हाण सौरभ चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वैवाहिक आयुष्यात मतभेद असल्याच्या चर्चेदरम्यान दोघेही एका प्रीमिअर कार्यक्रमात दिसले, मात्र वेगवेगळे येताच चर्चांना पुन्हा उधाण आलं.