धनंजय पोवारची जान्हवी किल्लेकरसाठी खास कविता; शेवटी अभिनेत्रीने दिली धमकी, व्हिडीओ पाहिलात का?
dhananjay powar jahnavi killekar viral moment : ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धनंजयने जान्हवीसाठी लिहिलेल्या कवितेमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेवटी अभिनेत्रीने दिलेल्या धमकीवर सर्वजण हसून लोटपोट झाले आहेत.