छाया कदम पुन्हा कोकणात! सरंबळच्या सातेरी जत्रेत सहभागी होत अभिनेत्रीने जपला गावाशी असलेला नात्याचा धागा

chhaya kadam saterichi jatra video kokan

chhaya kadam saterichi jatra video kokan : छाया कदम यांनी सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेतून खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गावाचा सुगंध अनुभवायला लावला. अभिनेत्रीचा साधेपणा आणि गावावरील प्रेम चाहत्यांच्या मनाला भिडलं.