सई लोकूरने दिवाळीत घर सजवलं; फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिव्यांची रोषणाई पाहून थक्क व्हाल!

sai lokur divali festive home decoration

sai lokur divali festive home decoration : बिग बॉस मराठी फेम सई लोकूरने दिवाळीत घरात खास सजावट केली आहे. फुलांच्या माळा, दिव्यांची रोषणाई आणि घरात उत्साही वातावरण पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.