एका रात्रीत ‘नॅशनल क्रश’ बनली मराठमोळी गिरिजा ओक; निळ्या साडीतील लूकवर चाहत्यांची भुरळ

girija oak blue saree look viral national crush

girija oak blue saree look viral national crush : निळ्या साडीतील मोहक लूकमुळे मराठी अभिनेत्री Girija Oak सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीसाठी घेतलेल्या या खास लूकनंतर ती थेट ‘नॅशनल क्रश’ बनली असून तिच्या वयावर चाहत्यांना विश्वास बसत नाही.