प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, “पर्यावरणाबाबतची जागरूकता बदलणे अत्यावश्यक”

priyadarshini indalkar paryavaran badal

priyadarshini indalkar paryavaran badal : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील प्रियदर्शिनी इंदलकर समाजातील बदलांविषयी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत आपली मते व्यक्त करताना दिसली. तिने कचऱ्याची शिस्त आणि प्लास्टिक वापरावर लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली.