हर्षदा खानविलकर यांनी मेघन जाधवच्या कामाचं कौतुक केलं; ऑनस्क्रीन जावयाबद्दल खुलासे

harshada khanvilkar meghan jadhav kautuk

harshada khanvilkar meghan jadhav kautuk : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ऑनस्क्रीन जावयाची भूमिका साकारणाऱ्या मेघन जाधवबद्दल हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांनी कौतुक केले आहे. मेघनच्या जबाबदारीपूर्ण कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकत त्याच्या मेहनतीची दखल घेतली.