पवित्र रिश्ता: स्मिता शेवाळेने सांगितली हिंदी मालिकेच्या ऑडिशनमागची खरी गोष्ट

smita shewale pavitra rishta audishan kissa

smita shewale pavitra rishta audishan kissa : गाजलेल्या मालिके ‘पवित्र रिश्ता’च्या दुसऱ्या भागासाठी मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळेही ऑडिशनसाठी होती; मात्र तारखा जुळल्या नसल्यामुळे शेवटी भूमिका अंकिता लोखंडेकडे गेली.