“ईशा संजयचा ग्लॅमरस अवतार; नारकर कुटुंबाची होणारी सून सोशल मीडियावर चर्चेत!”
isha sanjay bold look relationship news : मराठी अभिनेत्री ईशा संजय हिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मालिकेत साध्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय ग्लॅमरस आहे. त्यातच अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या मुलासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती सध्या चर्चेत आहे.