“रात्री उठवलं तरी उर्दूच बोलतो!” सचिन पिळगांवकरांच्या खास खुलाशाने रंगली चर्चा

sachin pilgaonkar urdu bhasha prem vaktavya

sachin pilgaonkar urdu bhasha prem vaktavya : प्रसिद्ध अभिनेते Sachin Pilgaonkar यांनी अलीकडेच उर्दू भाषेबद्दलचे त्यांचे प्रेम उघडपणे व्यक्त केलं. “रात्री तीन वाजता उठवलं तरी मी उर्दूतच बोलतो,” असं त्यांनी एका कार्यक्रमात सांगताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.