‘वीण दोघांतली ही तुटेना’ : स्वानंदी-आधिराच्या चूडा सोहळ्यात घडणार धक्कादायक प्रसंग, कुटुंबात निर्माण होणार तणाव

twist unfolds in Veen Doghatali Hi Tutena wedding ritual

twist unfolds in Veen Doghatali Hi Tutena wedding ritual : लोकप्रिय मालिका वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये लग्नसोहळ्याचा जल्लोष सुरू असतानाच स्वानंदी आणि आधिराच्या चूडा विधींमध्ये अनपेक्षित वळण येणार आहे. सोन्याच्या बांगड्यांऐवजी नकली बांगड्या दिसल्याने कुटुंबात संशय आणि तणाव निर्माण होणार असून पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना मोठं नाट्यमय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.