आई गोंधळाला ये! नवरात्रीत गौतमी पाटीलचा नवा अंदाज, भक्तीगीताने चाहत्यांची मने जिंकली
navratri gautami patil-aai gondhalala ye bhaktigeet tuLzabhavani charani sakad : गौतमी पाटील नवरात्रीनिमित्त ‘आई गोंधळाला ये’ या भक्तिगीतातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. देवी तुळजाभवानीला साकडं घालत गौतमीने सादर केलेलं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचा भक्तिमय अंदाज चाहत्यांच्या मनाला भावतो आहे.